• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी लढवली शक्कल ; पोलीसही बघत राहिले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 28, 2023
in क्राईम, राज्य
0
वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी लढवली शक्कल ; पोलीसही बघत राहिले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ जानेवारी २०२३ ।

राज्यात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरु आहे, पण काही ठिकाणी पोलीस अधिकारी व्यवसाय बंद करण्यासाठी विविध यंत्रणा वापरीत कारवाई करीत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. मालकाने लढवलेली शक्कल बघून पोलीस हि चकित झाले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातच्या हद्दीत असलेल्या एका उच्चभ्रू वस्तीत स्पा सेंटर सुरू होते. मोठ्या प्रमाणात महिलांसह पुरुषांची रेलचेल असायची. स्पा साठी अनेक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्पा सेंटरच्या बाबतीत खळबळजनक बाब समोर आली आहे. स्पा सेंटरच्या आडून स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने हा छापा टाकून कारवाई केली आहे. यामध्ये पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून हा छापा टाकल्याने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय थाटण्याचे प्रकार समोर येत आहे. पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या या स्पा सेंटरच्या कारवाईने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहत असलेल्या पिंपळे सौदागरची ओळख आहे. याच ठिकाणी बहुमजली इमारतीत एक स्पा सेंटर सुरू होते. स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या मालकांनी अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू केला होता, त्यामध्ये महिलांसह पुरुषांचाही सहभाग होता. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, त्याच पार्श्वभूमीवर पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी विभागाच्या पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केली आहे. स्पा सेंटरचा मालकांनी आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांकडून पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत तब्बल 34 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group