• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

शरद पवारांची रणनिती : हर्षवर्धन पाटलांनी घेतली भेट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
शरद पवारांची रणनिती : हर्षवर्धन पाटलांनी घेतली भेट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२४

भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. स्वतः हर्षवर्धन यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे तिकीट मिळाले नाही, तर वेगळा पर्याय निवडण्याची संकेत दिलेत. यामुळे पुण्याच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. गत काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मंगळवारी पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टिट्युटमध्ये एक बैठक झाली. या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत केली.

या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले की, विधानसभेची तयारी करणे हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा विषय नाही. मी कायम जनतेत असतो. आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यासंबंधी योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी इंदापूर येथेही तशी मला ग्वाही दिली होती. त्यानंतर मुंबईत सागर बंगल्यावरही मी त्यांची भेट घेतली होती. तिथेही त्यांनी मला योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. पण यंदा मी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही. ही चर्चा वरिष्ठ पातळीवर होते. मी त्या समितीचा सदस्य नाही. मी कोअर कमिटीचा सदस्य आहे. पण तिथेही तशी कोणतीही चर्चा झाली नाही. कालच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही अजित पवारांच्या पक्षाचे काम केले होते. पण त्यावेळीच आम्ही हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची विनंती केली होती. पण त्यानंतर राजकीय समीकरण बदलले. त्यामुळे यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार फडणवीस योग्य ते निर्णय घेतील.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे तयारी करत आहेत. यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आपला वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार ते लवकरच शरद पवार गटात जातील असा दावा केला जात आहे.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group