• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तिने मागितले दारू … पुण्यातील धक्कादायक प्रकार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 4, 2023
in क्राईम, राज्य
0
तिने मागितले दारू … पुण्यातील धक्कादायक प्रकार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ जानेवारी २०२३

महिन्याभरापासून पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच अशा भयंकर घटना समोर येत आहेत त्यामध्ये अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या विश्वात पाय रोवताना दिसत आहे तर पुणे पोलीस हि अशा घटनेमधील संशयित आरोपीना ताब्यात लागलीच घेत असल्याने गुन्हा का झाला व कसा झाला याचा लागलीच तपास लागत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

कोंढवा भागातील मेफेअर एलिगंझा सोसायटीजवळ मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. यानंतर आता या निर्घृण खूनाचा उलघडा करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली असून आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

खून झालेल्या महिलेने दारू मागितल्याने आरोपींनी तिच्या डोक्यात दगड घातला आणि तिची हत्या केली. पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी जैद आसिफ शेख याला अटक केली आहे. मात्र अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही. या हत्येनंतरही हे दोन्ही आरोपी हत्या केलेल्या ठिकाणी दारु प्यायला बसले होते. याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट पाच आणि कोंढवा पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले आहे. 1 जानेवारी रोजी दोन्ही आरोपी या सोसाटीच्या जवळ दारु प्यायला बसले होते. त्याचवेळी तिथे ही महिला आली. महिलेने दोघांकडे दारु मागितली. मात्र त्यानंतर तिने आरोपींसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी रागाच्या भरात जैद आणि त्याच्या साथीदाराने महिलेच्या डोक्यात दगड घातला. यातच महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, रंजन शर्मा, सहायक आयुक्त विक्रांत देशमुख, पौर्णिमा तावरे, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Related Posts

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !
जळगाव

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026
जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !
क्राईम

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group