अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील दरवर्षी प्रमाणे यंदाही मंगलादेवी मित्र मंडळातर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार मा. श्री शिरीष दादा चौधरी यांनी शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सोबत शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार तसेच पंकज शेटे, राहुल बडगुजर, महेश मराठे, तुलसीराम हटकर, फकीरा महाजन, लक्ष्मण पाटील, शुभम येवले हर्षल सैंदाणे आणि सर्व मंगलादेवी मित्र परिवार उपस्थित होते.