• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : १०० रुपयांसाठी तरुणाचा हातच कापला ; दोन पोलिसांच्या ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 2, 2023
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : १०० रुपयांसाठी तरुणाचा हातच कापला ; दोन पोलिसांच्या ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २ जानेवारी २०२३

राज्यातील गुन्हेगारी नव्या वर्षातही कायम राहिली आहे. नुकतीच पुण्यातील पाषाण परिसरात १०० रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला आहे. या घटनेप्रकरणी 2 जणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (24) यांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (18) आणि गौरव गौतम मानवतकर (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षदा या हॉटेलमध्ये जेवण केले. दरम्यान, त्या ठिकाणी मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर व पंकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली.

मात्र, पंकजने पैसे नसल्याचे सांगितले. या मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलवून पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Related Posts

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !
जळगाव

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group