• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : आईच्या डोळ्यादेखत रेल्वेतून पडून मुलाचा मृत्यू !

कुटुंबियांचा मनहेलावणारा आक्रोश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 13, 2023
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : आईच्या डोळ्यादेखत रेल्वेतून पडून मुलाचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ फेब्रुवारी २०२३ ।

जळगाव शहरातील पिंप्राळा परीसातील गांधी चौकातील रहिवासी असलेला २० वर्षीय तरुण आईसोबत घरी येत असतांना धावत्या रेल्वेतून तोल जावून पडल्याने प्रणव विजय बारी (वय-२०) या तरुणाचा उपचार सुरु असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. आईच्या डोळ्यादेखत पोटाच्या गोळ्याचा मृत्यू झाल्याने त्याची आई मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील गांधी चौकात प्रणव हा कुटुंबियांसोबत वास्तव्यास होता. सध्या तो पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपुर्वी तो घरी आला असल्याने शुक्रवारी तो आईसोबत भुसावळ येथे मावशीकडे गेला होता. दोन दिवस मावशीकडे राहिल्यानंतर प्रवण व त्याची आई रविवारी सकाळी घरी येण्यासाठी भुसावळ येथून मेमू रेल्वेत बसला होता. भुसावळ स्टेशनावरुन गाडी सुटल्यानंतर प्रणव हा लघुशंकेसाठी गेला. रेल्वेने काही अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ मंदीराजवळ प्रणवचा तोल गेल्याने तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. हा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. रेल्वेची चैन ताणून रेल्वेथांबवून आईने धाव घेतली. तसेच घटनेची माहिती भुसावळ येथे राहणार्‍या बहिणीच्या मुलगा राकेश याला दिली. त्याने घटनास्थळी धाव घेवून जखमीवस्थेत प्रणव याला गोदावरी रूग्णालयात हलविले. याठिकाणी त्याच्यावर उपचार असतांना त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.

धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रणव हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. आईच्या डोळ्या देखत तिच्या पोटच्या गोळ्याच्या दुर्देवी मृत्यू झाल्याने त्याच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असून बारी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.

वडील भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर त्याची मोठी बहिण स्वामीनी ही पुण्यात नोकरी करते. त्यांची घरची परिस्थिती हालाखिची असल्याने प्रणवच्या शिक्षणाचा खर्च त्याची बहिणच करीत असल्याने तो पुण्यात आपल्या बहिणीसोबतच राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. रेल्वेतून पडून प्रणवचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांसह मित्र मंडळींनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविदयालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group