• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ विमान अपघातात श्रद्धा धवन यांचा मृत्यू ; डीएनए चाचणीनंतर पार्थिव कुटुंबाला सोपवले जाणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
‘त्या’ विमान अपघातात श्रद्धा धवन यांचा मृत्यू ; डीएनए चाचणीनंतर पार्थिव कुटुंबाला सोपवले जाणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जून २०२५

गुजरात राज्यातील  अहमदाबाद येथील विमानाला झालेल्या अपघातात वरिष्ठ क्रू मेंबर श्रद्धा धवन यांचा मृत्यू झाला. श्रद्धा या मुलुंडमधील रहिवासी होत्या. विमान उड्डाणाआधी त्यांनी घरच्यांना कॉल करून ‘मी लवकरच येईन’, असे सांगितले होते. त्यांचा हा कॉल शेवटचा ठरला. त्यांचे पती एअर इंडियाचे कर्मचारी असून श्रद्धा यांची मुलगी दहावीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेला कल्पनगरीमधील निशाद सोसायटीत धवन कुटुंब राहते. गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे कर्तव्यावर रुजू झाल्या. कुटुंबीयांना त्यांनी लवकरच येईन, असे दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर विमान अपघाताची बातमी आली. श्रद्धा यांच्या पश्चात सासू, सासरे, पती राजेश आणि 15 वर्षीय मुलगी आहे. मुलगी दहावीत असून नवी मुंबईतील शाळेत शिकते. सध्या तिची परीक्षा सुरू असल्याची माहिती नातेवाईक आणि सोसायटी सदस्यांनी दिली. अहमदाबाद येथे घटना घडली त्यावेळी श्रद्धा यांचे पती दिल्लीला होते. या घटनेनंतर ते त्वरित मुलुंडला परतले. श्रद्धा यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. तर सोसायटीतील सदस्यही या घटनेमुळे व्यथित झाले आहेत.

श्रद्धा यांची चुलत बहीण सृष्टी यांनी सांगितले की, श्रद्धा जेव्हा कामावर जात असत तेव्हा नेहमी घरच्यांशी संपर्कात असत. निशाद सोसायटीचे सचिव चंचल दास यांनी सांगितले की, श्रद्धा या स्वभावाने खूप मनमिळाऊ होत्या. श्रद्धा यांचा भाऊ अमेरिकेत राहतो. श्रद्धा यांच्या अपघाताची बातमी समजताच भाऊ अहमदाबादला रवाना झाला. डीएनए चाचणीनंतर  पार्थिव कुटुंबाला सोपवले जाणार आहे. श्रद्धा गेल्या 20 वर्षांपासून एअर इंडियात नोकरीला होत्या.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group