• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४  ऑगस्ट २०२६ 

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनिल ओमप्रकाश मंधान (रा. गणपती नगर) या फळ व्यापाऱ्याच्या गाडीचा पाठलाग करून, गाडीतून ऑइल लीक होत असल्याचे खोटे सांगून त्यांच्या कारमधील तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील गणपती नगरात राहणारे अनिल ओमप्रकाश मंधान हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचे मोठे व्यापारी आहेत. नेहमीप्रमाणे ते रात्री आपले दुकान बंद करून आपल्या (एमएच ४६ बीवाय ३२९५) क्रमांकाच्या कारने घराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, आधीपासूनच त्यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या पाच संशयित चोरांनी पूर्वनियोजित कट रचून मंधान यांच्या गाडीचा मार्ग धरला.

अनिल मंधान हे गणपती नगर येथील आपल्या घराजवळ पोहोचत असतानाच, पाठीमागून आलेल्या त्या संशयितांनी त्यांना थांबवले. त्यांच्या गाडीतून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असून ऑइल लीक होत असल्याची बतावणी या चोरांनी केली. गाडीत बिघाड झाल्याच्या भीतीने आणि काळजीपोटी अनिल मंधान लगेचच गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी गाडीची पाहणी करण्यास सुरुवात केली.

मंधान हे गाडीच्या समोरील बाजूस किंवा बिघाड तपासण्यात व्यस्त असताना, याच संधीचा फायदा घेत त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरांनी अत्यंत चलाखीने कारच्या मागच्या सीटवर ठेवलेली १२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लांबवली. काही वेळातच हा प्रकार अनिल मंधान यांच्या लक्षात आला, मात्र तोपर्यंत संशयित आरोपी रोकड घेऊन तेथून पसार झाले होते.घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीने तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

घराजवळील तसेच परिसरातील रस्ते आणि दुकानांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्या घेतले असून, चोरटे कोणत्या वाहनाने आले होते आणि ते कोणत्या दिशेने पसार झाले, याचा शोध याद्वारे घेतला जात आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, फरार झालेल्या पाचही संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group