• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानाचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 18, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, वाणिज्य, व्यवसाय
0
राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानाचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ ।
महाराष्ट्र चेंबर व उद्योग विभाग पुरस्कृत राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाचा शुभारंभ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुलात झाला.
 उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकार सकारात्मक असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देईल. यशस्वी महिला उद्योजकांचे उदाहरण देऊन महिला उत्कृष्ट नियोजन करून व्यापार उद्योग करत असल्याचे सांगितले. राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानातून राज्यातील महिलांना व्यापार उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळेल. सरकारी योजना व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास मार्गदर्शन मिळेल. महिला सक्षम होतील असा विश्वास व्यक्त करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. संगीता पाटील उपस्थित होते.
सुरवातीला राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. संगीता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाची माहिती विशद केली व महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता विकास समितीच्या कार्याची माहिती दिली.  महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी उद्योग विभाग पुरस्कृत राज्यात महिला उद्योजकता अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
तसेच राज्याच्या विकासाचा रोड मॅप तयार करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र चेंबरला सांगितले त्याप्रमाणे 36 जिल्ह्यात डिस्टिक डेव्हलपमेंट फोरम व जिल्हा कार्यालय स्थापन करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली तसेच मुंबई येथे मायटेक्स प्रदर्शन होत असून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे व या प्रदर्शनात देशातील इतर राज्यतील व प्रदेशातील 500 व्यापारी उद्योजक सहभागी झाले आहेत सर्वांनी या प्रदर्शनात भेट द्यावी असे आवाहन केले.
भुसावळचे आमदार संजय सावकारे व जळगावचे आमदार राजू मामा मुळे यांनीही मार्गदर्शन केले व राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानास शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्टार्टअप व इनोव्हेशन या विषयावर सौ प्रीती अग्रवाल व श्रीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी केले. याप्रसंगी भारती काळे, मुनीरा तरवारी, महेंद्र रायसोनी, नितीन रेदासनी, नंदू अडवाणी, श्याम अग्रवाल, रमण जाजू, चंद्रकांत सतरा, सुनील महाजन, संदीप भोळे, शैलेश काबरा, संजय जैन, संदीप भोळे, परिमल मेहता, विनोद बियाणी, जितेंद्र जैन, सचिन चोरडिया, दिलीप गांधी, दर्शन टाटीया, रामेश्वर मंत्री, अनिल कांकरिया, सुयोग जैन सुनील सुखवाणी, निलेश कोटेचा, गौरव सपळे, निलेश अग्रवाल, योगेश भोळे, रुपेश शिंदे, राकेश कंडारे आदींसह महिला व महाविद्यालयात विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
 राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाचा उद्देश
 सौ. संगीता पाटील यांनी महिला उद्योजकता विकास अभियानाचा उद्देश सांगितला. राज्यातील महिलांना उद्योग करण्यास प्रोत्साहन देणे, उद्योग करण्यासाठी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती व मार्गदर्शन देणे, बँकांच्या योजनांची माहिती देणे, या अभियानाद्वारे राज्यात जास्तीत जास्त महिला उद्योजक तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला उद्योजकता विकास समितीच्या चेअर पर्सन सौ. संगीता पाटील यांनी दिली.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group