• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : लग्नासाठी दबाव ; टॅक्सी ड्रायरव्हरचे थरारक कृत्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 29, 2024
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : लग्नासाठी दबाव ; टॅक्सी ड्रायरव्हरचे थरारक कृत्य
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२४

राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना नवी मुंबई शहरातून समोर आली आहे. एका २७ वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायरव्हरला अटक केली आहे. लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याच्या वादातून या महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

रविवारी नवी मुंबई पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना २५ एप्रिल रोजी सकाळी एका २७ वर्षीय महिलेचा मृतदेह नवी मुंबईतील उरण भागातील चिरनेर-खारपाडा येथे तळेखार येथे कोरड्या नाल्यात आढळला होता. तो मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना १८ एप्रिल रोजी मुंबईतील मानखुर्द पोलीस ठाण्यातून एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतरच्या पडताळणीत उरणमध्ये सापडलेला मृतदेह हा ‘त्या’ बेपत्ता महिलेचाच असल्याचं स्पष्ट झालं. अधिक चौकशीत असं दिसून आलं की, महिलेचे मुमपुरातील नागपाडा येथील टॅक्सी चालकाशी प्रेमसंबंध होते. ही महिला सारखी आरोपीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे कंटाळून आरोपीने टोकाचं पाऊल उचललं होतं. १८ एप्रिल रोजी आरोपीने मृत महिलेला ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील खडवली येथे नेले. त्याने १९ एप्रिल रोजी पहाटे एकच्या सुमारास त्या महिलेची हत्या केली. तिचा मृतदेह नाल्यात टाकला. आरोपीला अटक करण्यात आली आणि कोर्टासमोर जबाब सादर करण्यात आला. त्यांनी त्याला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमाचा भयानक शेवट झाल्याचं या प्रकरणात पाहायला मिळालं आहे.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group