• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात भीषण अपघात : ओमीनी व दुचाकीची जबर धडक तर तीन तरुण ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात भीषण अपघात : ओमीनी व दुचाकीची जबर धडक तर तीन तरुण ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२४

अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमीनी गाडी व दोन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात चोपडा येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चोपडा शहरात शोककळा पसरली आहे.

चोपडा येथील सुंदरगढी परिसरातील शुभम पारधी (वय २०), लोहिया नगरमधील विजय बाळू पाटील व शिवाजी नगरमधील एक अशा तिन जणांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टॅक्सीमधील बसलेला प्रवाशी ज्ञानेश्वर सोनार (रा. सुरत) याला डॉ. सुमित सूर्यवंशी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका जखमीला धुळे येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. तर इतर जखमींना खासगी रुग्णालयात उपाचारार्थ नेण्यात आले आहे. दरम्यान, चोपडा येथील सहा जण मंगरूळ येथे केटरर्सचे काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलशीट दुचाकी (एमएच-१९, डीएल-८६९३) तसेच दुसरी एक दुचाकीने ट्रीपलसीट चोपडा शहराकडे निघाले होते. तर चोपड्याकडून मारुती व्हॅन ही टॅक्सी (एमएच १९, वाय- १८२८) येत होती. या वेळी टॅक्सीमध्ये जवळपास १२ प्रवाशी होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान, दहिवद फाट्याजवळ समोरून दोन्ही दुचाकी वेगाने येत होत्या. या वेळी चालक विजय महाजन याने एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही दुचाकींची जबर धडक बसल्याने टॅक्सी चालकाचे पाय स्टेअरिंगमध्ये अडकले होते. तर दोन्ही दुचाकी रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या होत्या. शनिवारी रात्री ८ वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जखमी ग्रामीण रुग्णालयात मयत झाला. तसेच या अपघातातील जखमी विजय महाजन यांना धुळे येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group