• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

शिवाजी पार्कवर ठाकरे गटाची तोफ धडाडणार ?

उद्धव ठाकरेंसोबत भांडायचे नाही - दीपक केसरकर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
शिवाजी पार्कवर ठाकरे गटाची तोफ धडाडणार ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२३

राज्यातील ठाकरे व शिंदे गटात गेल्या काही दिवसापासून ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हाला मिळावे अशी दोन्ही गटाने अर्ज केले होते. अखेर याचा निर्णय झाला असून या वादावर पडदा टाकत शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांची शिंदे गटाचा दसरा मेळावा हा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक शिवाजी पार्कसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट दोघेही आग्रही होते. मात्र, आता या वादावर आता पडदा पडला असल्याची चर्चा आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या या लढाईतून शिंदे गटाने माघार घेतली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती शिंदे सरकारमधील मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार? हा वाद आता संपल्यात जमा आहे.

दसरा मेळाव्यासाठी आपल्याला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला होता. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावाही दोन्ही गटाच्या नेत्यांकडून केला जात होता. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील हा वाद चांगलाच रंगणार असल्याची चर्चा होती. शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, आता हा प्रश्न सुटला आहे.

आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या सोबत भांडायचे नाही. त्यांना फक्त सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे, दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांना आपण कधीच रोखलेले नाही. आमचा मेळावा हा क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार असल्याचे दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags: #shivsena#udhavthakre

Related Posts

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group