• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगावात साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मीरर | ८ ऑगस्ट २०२५

साळी समाजाचे आद्यदैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव आज गुरुवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील ओक मंगल कार्यालयात श्री जिव्हेश्वर युवक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सकाळी सहा वाजता भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव झाला. पोथी वाचन रामदास डहाके यांनी केले. श्री सत्यनारायण महापूजा समाजातील नवदाम्पत्य सागर व लीना दिवटे यांच्या हस्ते झाली.

यानंतर परिसरातून पालखी काढण्यात आली. यामध्ये समाज बंधू भगिनी झाले. वाजत गाजत लेझीम, फुगडी खेळत सहभागी झाले.
यानंतर समाजातील महिला, मुलं मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आमदार राजु मामा भोळे, उद्योगपती यशवंत बारी, महावितरणचे जळगांव शहर व तालुका कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, संस्थापक अध्यक्ष अरुण डहाके,जिल्हा अध्यक्ष अशोक दिवटे, युवक मंडळ अध्यक्ष राजु खेडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुधीर खंडारे यांनी केले.
गुणगौरव कार्यक्रमात ईशांत डहाके, ईशांत साळी, जयमाला लोखंडे, खुशील आकडकर, अथर्व साळी, सिद्धेश डहाके,निखिल साळी, हंसिका डहाके, आयुष निकुंभ, वैष्णवी साळी, ऐश्वर्या वैद्य, साक्षी साळी यांना गौरविण्यात आले. व महिलाचा उत्साह वाढविण्यासाठी सौ.दिपाली खंडारे सौ नेहा खंडारे यांनी महिला मडंळातर्फे महिलाचे गेम घेवुन उत्साह वाढवला.

तसेच सास्कृतिक कार्यक्रमात मोक्षदा खंडारे,श्रेया साळी, जिवीका साळी,देवांशी वाझट, भूविका डहाके,हर्षींनी धमके, नेत्रा साळी यांनी सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी सचिव किशोर खंडारे,कोषाध्यक्ष नाना भोगरे, सहसचिव पद्माकर आखडकर, दिनेश साळी दत्ता भोगरे आणि महिला मंडळाच्या सुलभा साळी, ज्योती साळी, संगीता भोगरे, जयश्री डहाके, दिपाली खंडारे, नेहा खंडारे,दीपा डहाके,कु.कोमल भोगरे,गायत्री भोगरे, काजल भोगरे यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group