• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

निंबादेवी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
निंबादेवी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जुलै २०२५

यावल तालुक्यातील सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात जळगाव येथील रामेश्वर कॉलनी भागातील आठ तरुण हे रविवारची सुट्टी असल्याने निंबादेवी धरणावर आले असता होते. दरम्यान यातील एक १८ वर्षीय तरुण हा पोहण्याच्या नादात खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. अखेर धरणात पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शोध मोहीम राबवल्यानंतर तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथुन रविवारी दुपारी ३ वाजेला निघालेले सर्व तरूण ४.३० वाजेला धरणावर पोहचले व सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास यातील काही तरूण धरणाच्या पाण्यात आंघोळी करीता उतरले होते. मात्र यात जतीन अतुल वार्डे (वय १८) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हा अचानक खोल पाण्यात गेला आणी बुडला. त्याला वाचण्याचा प्रयत्न तरूणांनी केला.

मात्र कुणालाचं पोहता येत नसल्याने खोल पाण्यात कोणी जावू शकले नाही. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते मात्र अंधार पडल्याने पोलीसांनी आपली शोध मोहिम थांबवली. तसेच सोमवारी देखील शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र मृतदेह गवसला नाही. पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांनी व त्यांचे सहकारी सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी, संतोष पाटील या पथकाने आज मंगळवारी तरुणास शोधण्यासाठी गेले होते. तसेच मारुळ व लोसनबर्डी येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शोध मोहीम राबवली. अथक शोध मोहीमेनंतर त्या तरूणाचा मृतदेह मिळून आला आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ प्रशांत जावळे यांच्याकडून मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

July 28, 2026
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !
जळगाव

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

July 28, 2026
चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

July 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group