• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगावात निर्दयीपणे गोवंशाची वाहतूक करणारे‎ वाहन जमावाने पेटवले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 28, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
चाळीसगावात निर्दयीपणे गोवंशाची वाहतूक करणारे‎ वाहन जमावाने पेटवले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ जानेवारी २०२३ ।

चाळीसगाव ते नांदगाव रस्त्यावरील‎ खडकी बुद्रुक गावाजवळ नांदगावकडून‎ चाळीसगावकडे जाणाऱ्या बाेलेराे‎ (एमएच- १५, सीके- ५७४०) या‎ वाहनातून गोवंश जातीची जनावरे‎ निर्दयीपणे बांधून वाहतूक हाेत‎ असल्याची माहिती मिळताच जमावाने हे वाहन अडत वाहनातील गायींची‎ सुटका केली. त्यानंतर हे वाहन पेटवून‎ दिले. दरम्यान, वाहनात कोंबलेल्या १२‎ गायींपैकी एका गायीचा मृत्यु झाल्याचे‎ आढळून आले. याप्रकरणी गोवंशाची‎ वाहतूक करणाऱ्या अनोळखी‎ व्यक्तींविरोधात चाळीसगाव शहर‎ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या‎ गायींची बेलदारवाडीच्या गोशाळेत‎ रवानगी केली आहे. गुरुवारी रात्री‎ झालेल्या या घटनेमुळे घटनास्थळी‎ काही वेळ तणाव निर्माण झाला होता.‎

या वाहनात क्रूरपणे‎ कोंबलेल्या गायी हाेत्या. जमावाने या‎ वाहनातील गायींची सुटका करून हे वाहन‎ उलटवून पेटवून दिले. या वेळी‎ घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गर्दी व‎ अंधाराचा फायदा घेऊन बोलेरो वाहनाचा‎ चालक पळून गेला. पोलिसांनी जळीत‎ बोलेरो वाहनासह १२ गायी ताब्यात घेतल्या‎ अाहेत. त्यापैकी एका गायीचा मृत्यू‎ झाल्याचे समोर आले. ही गुरे तसेच‎ त्यातील मृत गाय बेलदारवाडी येथील‎ गणपूर गोशाळेत रवाना करण्यात आली.‎

‎ या घटनेची माहिती मिळताच‎ चाळीसगाव शहर पोलिस‎ ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक‎ सुहास आव्हाड, पोलिस नाईक‎ अमित बाविस्कर, भटू पाटील,‎ मुकेश पाटील, भूषण पाटील, राहूल‎ सोनवणे, कॉन्स्टेबल उज्ज्वला‎ म्हस्के यांनी घटनास्थळी धाव‎ घेतली. रस्त्यावर बोलेरो जळत‎ असताना त्यांना दिसली. या‎ ठिकाणी वाहनातून उतरवलेली गुरे‎ हाेती. पोलिसांनी तत्काळ‎ अग्निशमन बंबाला पाचारण केले.‎ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी‎ ही आग विझवली. या प्रकरणी‎ पोलिस नाईक राहूल सोनवणे‎ यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव‎ शहर पोलिस ठाण्यता चालकासह‎ अनोळखी व्यक्तींच्या विरोधात‎ गुन्हा दाखल झाला आहे.‎

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group