• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डॉक्टरांनी सांगितले अल्पवयीन मुलगी गरोदर अन मग सत्य आले बाहेर !

पारोळा पोलिसांनी एकास घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 17, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
डॉक्टरांनी सांगितले अल्पवयीन मुलगी गरोदर अन मग सत्य आले बाहेर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ मे २०२३

पारोळा तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने तिच्या सोबत ६ ते ७ महिन्यापासून संबध ठेवत तिला गरोदर ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह रहायला असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी नोव्हेबर २०२२ ते आज पावेतो फिर्यादीच्या राहत्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी अशा ठिकाणी संशयित आरोपी प्रवीण याने अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य करीत तिला गर्भवती केले आहे. दि १६ रोजी अल्पवयीन मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसोबत तब्येत खराब असल्याने डॉक्टराकडे गेली असता, याठिकाणी डॉक्टरांनी प्रेगन्सी टेस्ट केली असता ती पोझीटीव्ह आल्याने डॉक्टरांना धक्काच बसला हि घटना अल्पवयीन मुलीच्या बहिणीला सांगितली, असता त्यांनी थेट पारोळा पोलिसात धाव घेत संशयित आरोपी प्रवीण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, संशयित आरोपीने फिर्यादीच्या घरात जावून वारवार जबरी संभोग केला व पीडितीला धमकावून कोणाला सांगू नको नाही तर तुझ्या लहान बहिणीशी सुद्धा असेच करेल अशी धमकी दिली, या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी.राजू जाधव हे करीत असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Related Posts

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार
जळगाव

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

June 15, 2026
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group