• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुलीसमोर बापाला भरधाव ट्रकने उडवले ; बाप ठार तर मुलगी जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मुलीसमोर बापाला भरधाव ट्रकने उडवले ; बाप ठार तर मुलगी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १ जानेवारी २०२३

जळगावातून भडगाव येथे लहान विवाहित मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या बापाला मुलीच्या डोळ्यासमोर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ घडली. या अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील राजू दीपक कोळी (वय-45) असे मयताचे नाव असून त्यांची मोठी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालायात उपचार सुरु आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राजू कोळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शेती काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. त्यांची लहान विवाहित मुलीला भेटण्याासाठी ते शनिवारी सकाळी मोठी मुलगी सोनी हिला सोबत घेवून भडगावला दुचाकीने जाण्यासाठी निघाले. रामदेववाडी गावाजवळून ते जात असतांना दुपारी साडेबारावाजेच्या सुमारास त्यांना मागून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजू कोळी व त्यांची मुलगी हे रस्त्यावर फेकले गेल्याने ट्रकचे चाक राजू कोळी यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी सोनी ही गंभीर जखमी झाली आहे. अपघात इतका विचित्र होता की, भरधाव वेगाने जाणारा ट्रक थेट राजू कोळींच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांच्या डोक्यांचा भागाचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला होता. मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आपल्या डोळ्यासमोरच वडीलांचा मृत्यू झाल्याने मुलीची जागेवरच शुद्ध हरपून गेली होती.

घटनेची माहिती मिळताच राजू कोळी यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी धाव घेतली. कुटुंबियांनी रुग्णालयात मनहेलावणारा आक्रोश केेला. सायंकाळी एमआयडीसी पोलिसांकडून पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रूग्णालयात पाठविले तर जखमी मुलीला खासगी रूग्णालयात हलविले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group