• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची आगामी गणेशोत्सवाची प्रथम नियोजन बैठक उत्साहात  !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 18, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची आगामी गणेशोत्सवाची प्रथम नियोजन बैठक उत्साहात  !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२४

यंदाचा श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे आज दि. 17/08/2024 रोजी गायत्री मंदिर विसनजी नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची प्रथम आगमन नियोजनाची प्राथमिक बैठक उत्साहात पार पडली. यात सुरवातीस विविध मंडळांनी उत्सवासाठीचे केलेले नियोजन यावर चर्चा होऊन शहरातील मंडळांना श्री स्थापना संदर्भात येणाऱ्या अडचणी या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यात प्रामुख्याने श्री उत्सवादरम्यान शहरातील साफसफाई, श्री दधिची चौक बालाजी पेठ येथील रस्त्यावर तयार केलेल्या नवीन ढापा ची उंची अधिक असल्याने तेथून श्रींची मूर्ती मार्गक्रमण करण्यास अडचण निर्माण होईल या प्रमुख समस्यांसह यावर्षी शहरातील अनेक गणेश मंडळांचा मूर्त्या उंच असल्याने व काही भागात नवीन रस्ते तयार होऊन उंची वाढलेली आहे त्यामुळे झाडांची छाटणी करणे, खाली आलेल्या विद्युत तारांची वेळेच्या आत दुरुस्ती करणे, छत्रपती शिवाजी नगर भागातील स्मशानभूमी रस्त्यावर पडलेला मोठा बुजविणे, त्यासोबतच परवानगी घेताना महावितरण तर्फे घेतली जाणारी डिपॉझिट ची रक्कम परतावा विषयी येणाऱ्या अडचणी या समस्या मांडण्यात आल्या. तसेच महामंडळाची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी प्रत्येक मंडळाने प्रत्येकी 2 सदस्य हे महामंडळासोबत द्यावे जेणेकरून संपर्क लवकर होऊन प्रश्न लवकर निकाली लागतील असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सर्व मंडळांना करण्यात आले.

याप्रसंगी महामंडळाचे जेष्ठ सदस्य श्री दिपक जोशी, समन्वयक सूरज दायमा, किशोर देशमुख, राजू मराठे, अश्विन भोळे,मुनेश बारी, राहुल परकाळे, राकेश तिवारी,दीपक दाभाडे, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, चेतन पाटील,गोपाल रामावत, अमोल धांडे, सागर चौधरी,पंकज मोमाया, विक्की भोईटे, विनोद अनपट, सुजय चौधरी, साई सराफ,अरुण श्रीखंडे, दिपक श्रीखंडे, विकास चौधरी,नीरज पाटील,विनायक पाटील,दिपक नाझरकर, चेतन नाथजोगी,बापू गवळी, भूषण गवळी, विष्णू गवळी, हृषीकेश पाटील, सुनील पवार,मनोज सपकाळे, अक्षय कोळी,ललित सोनवणे,अश्विन शंकपाळ, धीरज सपकाळे, जितेंद्र सोनवणे,कल्पेश तीलकपुरे, नितीन चौधरी, नितीन सनकत,धीरज पुरोहित, पियुष मंधवाणी, निखिल कटपाल, लवीन शिव, श्रीकांत शिखवाल, मोहित सिखवाल, भरत सैनदाने, मोहित नेमाडे, प्रीतम शिंदे,सागर चौबे, अर्जुन गुजर, विपूल पाटील, मयूर शिंपी, अथर्व ठाकरे, राहुल घोरपडे, चेतन सोनवणे, भूषण सपकाळे, शंतनू सपकाळे,विजय सारस्वत, गौरव क्षीरसागर, जयेश सोनवणे, दीपक सोनवणे, प्रकाश गवळी, अतुल शिरसाळे, आकाश जाधव, पवन शिर्के, आकाश फडे यांच्यासह जळगांव शहरातील विविध श्री गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील दुसऱ्या नियोजन बैठकीची तारीख व वेळ लवकरच सर्व मंडळांना कळविली जाईल असे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group