• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलासह मुलीचा दुर्देवी मृत्यू ; रावेर तालुक्यात घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलासह मुलीचा दुर्देवी मृत्यू ; रावेर तालुक्यात घडली घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४  जून २०२५

रावेर तालुक्यातील तासखेडा येथे दि.१३ रोजी सक ाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेच्या धक्क्याने वडिलांसह मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर आजोबा ही जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत वडील समाधान अशोक कोळी (वय ३६) आणि त्यांची ११ वर्षांची कन्या मानवी कोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, १३ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समाधान कोळी यांचे वडील अशोक माधव कोळी हे घरातील कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारेवरून रुमाल काढत असताना त्यांना विजेचा शॉक लागला. तर आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी समाधान कोळी हे धावून आले. परंतु, तुटलेल्या विद्युत तारेचा त्यांच्याही शरीराला स्पर्श झाल्याने त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असलेली लहान मुलगी मानवी कोळी ही पुढे आली अन् तिलाही विजेचा जबर शॉक बसला.

या घटनेनंतर या तिघांनाही तत्काळ सावदा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना भुसावळच्या रिदम हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन समाधान कोळी आणि मानवी कोळी यांना मयत घोषित केले. भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले.

या घटनेमुळे तासखेडा गावात शोककळा पसरली आहे. तर ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवाराने साश्रुनयनांची बाप-लेकीला शेवटचा निरोप दिला. या अपघातामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर ईश्वराने त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group