• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दिल्लीत तरुणीचा प्रताप ; व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवत उकडले ८० लाख !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2022
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
दिल्लीत तरुणीचा प्रताप ; व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवत उकडले ८० लाख !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ७ डिसेंबर २०२२

एका कंपनीच्या मालकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून ८० लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप युट्यूबवर तरुणीवर आहे. त्याचबरोबर व्यावसायिकाला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही युट्यूबवर तरुणीवर आहे.दिल्लीची सुप्रसिद्ध युट्यूबर तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण !
बादशाहपूर येथील रहिवासी दिनेश यादव (२१) याने ऑगस्टमध्येच तक्रार दाखल केली होती, परंतु या जोडप्याने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली, अशी माहिती गुरुगुग्राम पोलिसांनी दिली. या प्रकरणी अंतरिम जामीन रद्द झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सेक्टर-५० पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. कादिर आणि बेनीवाल हे दिल्लीच्या शालिमार बागचे रहिवासी आहेत. सेक्टर-50 पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले की, नम्राने गुन्हा कबूल केला आहे. तसेच पीडित व्यक्तीकडून घेतलेले पैसे आणि इतर साहित्य जप्त करण्यासाठी आम्ही नम्राला पोलिस रिमांडवर घेतले आहे

नम्रा कादिर असं या युट्यूबर तरुणीचे नाव आहे. नम्राने गुन्हा मान्य केला आहे. सोमवारी दिल्लीतून नम्रा कादिरला अटक करण्यात आली होती. कोर्टात हजर केल्यानंतर तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, फरार असलेल्या नम्रा कादिरचा पती आणि सहआरोपी मनीष उर्फ विराट बेनीवाल याला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. २२ वर्षीय नम्रा कादिरचे युट्यूबवर ६ लाखांहून अधिक सब्सक्राईबर्स आहेत.

Tags: #honeytrap

Related Posts

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?
क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026
‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!
क्राईम

‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

November 4, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हा परिषदेतील दोन अभियंते लाचखोरीत अडकले; घरझडतीत लाखोंची रोकड!

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group