• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जेवण न वाढल्याने पतीने केला पत्नीचा खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2023
in क्राईम, राज्य
0
जेवण न वाढल्याने पतीने केला पत्नीचा खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३१ जानेवारी २०२३ ।

राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून अगदी शुल्लक कारणाने हि पती – पत्नीमध्ये होणारे भांडण टोकाला जात विपरीत घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शुल्लक कारणाने ३२ वर्षीय विवाहितेची पतीने गळा आवळून खून केला आहे.
पुण्याच्या अप्पर इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेले परशुराम जोगण (वय 38) हे भाड्याची रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी रात्री जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली आहे.

सविता संदीप औचिते (वय 32) असे गळा आवळून खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती परशुराम जोगण (वय 38) याला अटक केली आहे. गणेश दत्तात्रय शिंदे (वय 38) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी आहे. रविवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. मृत पत्नी दारू प्यायली होती. भांडण झाल्यामुळे पत्नीने जेवण वाढले नाही. यामुळे पती संतापला. याचाच राग मनात धरून आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिचा खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Related Posts

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !
क्राईम

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026
नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी
क्राईम

नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी

January 19, 2026
मुकबधिर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
क्राईम

मुकबधिर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

January 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार; भाऊसाहेब राऊत विद्यालयाला प्रोजेक्टरची भेट

January 19, 2026
मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

मातृत्वालाही काळिमा : पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या आईला जन्मठेप, अनैतिक संबंधांच्या आड आल्याचे उघड !

January 19, 2026
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group