• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२५

कंपनीतून उत्पादीत होणारा मालाची जिल्ह्यात विक्री करण्यासाठी मद्य वितरक परवाना देण्याचे अमिष दाखवून शिवाजी सीताराम पाटील (वय ६३, रा. दादावाडी मागे) यांची दोन जणांनी ९ लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी दीपक लोटन खैरनार (वय ६०, रा. महावीर नगर), नितीन गुणवंतराव सोनवणे (वय ६४, रा. गणेशवाडी) या दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील दादावाडी परिसरामागे शिवाजी पाटील हे वास्तव्यास असून ते शेतकरी आहे. ते राजकीय क्षेत्रात देखील काम करीत असल्याने त्यांची ओळख दीपक लोटन खैरनार यांच्यासोबत झाली होती. त्यांच्यात संपर्क वाढल्याने व्यावसायीक संबंध निर्माण झाले होते. दरम्यान, दीपक खैरनार व नितीन सोनवणे या दोघांनी कट रचून आपण बॅरल अँड कास्क कंपनीचे स्टेट पार्टनर व मार्केट हेड असल्याची बतावणी करून शिवाजी पाटील यांना सांगितले. तसेच कंपनीमधून उत्पादीत होणाऱ्या मद्याचा माल जळगाव जिल्ह्यात विक्री करण्यासाठी परवाना काढून देण्याचे अमिष दाखविले. यासाठी त्यांनी पाटील यांच्याकडून नोव्हेंबर २०२२ पासून फेब्रुवारी २०२५पर्यंत वेळोवेळी एकूण ९ लाख रुपये घेतले.

वेळोवेळी पैसे देऊन अनेक दिवस झाले तरी परवाना मिळत नव्हता. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी दीपक खैरनार यांच्याकडे परवानाबाबत पाठपुरावा केला. मात्र दोघांनी परवाना तर दिलाच नाही व दिलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी  आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक खैरनार, नितीन सोनवणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अधिक तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Posts

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !
जळगाव ग्रामीण

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group