• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ प्रकरणातील नराधमाला कठोर शिक्षा व्हावी ; संघटनांनी दिले निवेदन !

चाळीसगाव शहरातील सामाजिक व राजकीय संघटनानी दिले पोलिसांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ प्रकरणातील नराधमाला कठोर शिक्षा व्हावी ; संघटनांनी दिले निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

गेल्या दोन दिवसाआधी जळगाव जिल्हा हादरेल अशी घटना भडगाव तालुक्यात घडली आहे. मन्न सुन्न करणारी हि घटना उघडकीस आल्यानंतर हळहळ व्यक्त होवू लागली होती. त्यानंतर तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यानी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.

काय घडली घटना
भडगाव तालुक्यातील गौंडगाव येथील सात वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक ३० रोजी रात्री बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी भडगाव पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार केली होती पण दोन दिवसात दिनांक २ रोजी सकाळी त्याच मुलीच्या घराजवळील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगार्‍याखाली तिचा मृतदेह सापडला होता. यानंतर पोलीस तपास करीत आहे. या प्रकरणी भडगाव तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, सदरील घडलेल्या प्रकारात ज्या आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्यचार करीत खून करीत फेकून दिले त्याला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहें.

या निवेदनावर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ जयंती उत्सव समिती, राष्ट्रीय राजपूत करणी सेना, रयत सेना, आम आदमी पार्टी, मराठा महासंघ देखील सहभागी झाले असून निवेदनावर अरुण पाटील, कुणाल पाटील, गोरख साळुखे, प्रदीप मराठे, मनोहर सूर्यवंशी, गणेश पवार, खुशाल पाटील  यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: #chalisgav#criem

Related Posts

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी
जळगाव

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणावर धारदार शस्त्राने वार

May 13, 2026
रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group