• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणाला लुटणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली होती घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 11, 2023
in क्राईम, जळगाव
0
तरुणाला लुटणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ११ जानेवारी २०२३ ।

शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ तरुणाला लुटल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एकाला कानळदा परिसरातून अटक केली असून तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरलेला महागडा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

शिवाजी नगरातील रहिवासी सचिन अहिरे हा २१ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजता शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अहिरे याच्या खिशातून १७ हजाराची रोकड आणि दोन मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी अहिरे याच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा घडल्यानंतर शहर पोलिसांनी शिवाजीनगर उड्डाणपूल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये लुटमार करणारे तिघे कैद झाले होते. त्या आधारावर पोलिसांनी तिघांचा शोध सुरु केला होता. अखेर सोमवारी रात्री संशयित सागर विजय वाघ (१९, रा. गेंदालाल मिल) हा कानळदा परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी लागलीच सागर याला कानळदा परिसरातून अटक केली. त्याशिवाय त्याच्या अल्पवयीन साथीदाराला सुध्दा ताब्यात घेतले. सागर याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, तेजस मराठे, रतन गिते, राजकुमार चव्हाण, भास्कर ठाकरे आदींनी केली आहे.

Related Posts

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती
जळगाव

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !
जळगाव ग्रामीण

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !
जळगाव

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी
जळगाव

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group