• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पतीची अंत्ययात्रा निघतेय तोच गरोदर पत्नीने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 16, 2023
in क्राईम, राज्य
0
पतीची अंत्ययात्रा निघतेय तोच गरोदर पत्नीने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

पतीच हृदयविकारानं दुर्देवी मृत्यू झाला; पण पती गेल्याचा विरह पत्नीला सहन झाला नाही, व तिनं टोकाचं पाऊल उचलत पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमकं काय घडलं? धवल यांच्या अकाली मृत्युमुळे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. कुटुंब, नातेवाईक यांना अश्रू अनावर झाले होते. धवल यांच्या पत्नीचं काहीजणांनी सांत्वनसुद्धा केलं. हि घटना गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात घडली आहे.

अमरेली जिल्ह्यातील लिलीया गावातील धवल राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यामुळे घरावर शोककळा पसरली होती. घरामध्ये अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. आजूबाजूचे लोकही धवल यांच्या घरी पोहोचू लागले. मात्र त्यातच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. धवल यांची पत्नी प्रिन्सी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील आणखी एका मृत्यूनं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

मात्र घरामध्ये अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच धवल यांच्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेनं उचललेल्या या पावलामुळे कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण गावात खळबळ उडाली. शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले. संबंधित कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले होते. पंचमहल जिल्ह्यातून धक्कादायक घटना आली समोर दरम्यान, दुसरीकडे गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील कलोल तालुक्यातील व्यासडा गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीकडून होणाऱ्या रोजच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मीनाक्षी परमार असं मृत महिलेचं नाव आहे. ती गरोदर होती. या प्रकरणी वेजलपूर पोलिसांनी मृत महिलेचा पती हिमांशू परमार याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. मृताच्या भावाने पोलिसांना सांगितलं की, ‘बहिणीचा नवरा तिला मारहाण करत असे. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्या बहिणीच्या मृत्युला तोच जबाबदार आहे.’ गुजरातमध्ये एकीकडे पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे विरह सहन न झाल्याने पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली, तर दुसरीकडे पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. या दोन्ही घटनांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Posts

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !
क्राईम

उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

June 15, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group