• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जून २०२५

रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने  लायन्स क्लब मुंबई  भगवान महावीर विकलांग केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव शहरात दिव्यांग बांधवांसाठी तीन दिवसाच स्वयंसिद्ध शिबिराचा आयोजन सरदार वल्लभभाई पटेल सभागृह जळगाव येथे करण्यात आल असून आज   या शिबिरामध्ये जळगाव धुळे संभाजीनगर बुलढाणा अकोला  वर्धा येथील २५८ दिव्यांग बांधवांनी सहभाग घेऊन जयपूर फूट कॅलिपर साठी माप घेण्यात आली होती.

त्या सर्वांना जयपुर फूट व कॅलिपर लावून सर्वांच्या समक्ष स्वयंसिद्ध करून चालवण्यात आल. हा सोहळा अनुभवतांना प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये आनंद भरभरून वाहत होता. यावेळी 20 कर्ण बधिरांना  कर्णयंत्रांची वाटप करण्या त आले. आणि ८व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन श्री प्रकाश दादा पाटील डॉ. योगिता बावस्कर  एड. राजेश झाल्टे  यांच्या हस्ते लॉयन्स क्लब मुंबई चे चेअरमन श्री मोतीलाल पूनमिया प्रेसिडेंट श्री दिलीप सुंठेसा श्री दिलीप परमार या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री भगवानराव राऊत   हे होते यावेळी  राज्याध्यक्ष श्री. हेमंत गोरे  श्री भास्करराव काळे संभाजीनगरचे अध्यक्ष मा.उपजिल्हाधिकारी श्री कल्याणराव गवळी  उपायुक्त श्री जे बी पाटील कार्यकारी अभियंता श्री वसंतराव हंगारे डॉ. धनंजय बेंद्रे श्री. ज्ञानदीप पाटील डॉ प्रमोद आमोदकर,  महिला जिल्हाध्यक्ष सौ मनीषा पाटील प्रकल्प चेअरमन श्री. सत्यनारायणाची खटोड  सचिव डॉ. गणेश पाटील प्रकल्प संचालक राहुल सूर्यवंशी श्री दिलीप गवळी श्री कैलास पाटील श्री शरद पांडे श्री शेखर पाटील  श्री नवनीत भाई पटेल श्री नितीन बापट श्री खडके श्री विजय मदानी श्री यश पांडे,सौ माधुरी शिंपी, वंदना मंडावरे,सौ नूतन तासखेडकर, सौ नीता वानखेडकर  सौ आशा मौर्य, किमया पाटील, शिल्पा बयास, सौ हर्षा वनारा, सौ प्रेम लता खटोड,यांच्या सह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ मनीषा पाटील यांनी केले.

स्वागत तर मनोगत श्री सत्यनारायण खटोड यांनी केलं. यावेळी लायन्स क्लब मुंबई चे प्रेसिडेंट श्री दिलीप सुंठेसा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ योगिता बावस्कर श्री भास्करराव काळे श्री संजय ब्राह्मणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीय सहमहाव्यवस्थापक श्री अशोक शिंदे यांनी रेड  स्वस्तिक संस्थेच सविस्तर भूमिका विशद केली. आगामी काळात त सर्व संस्थांना सोबत घेऊन मानवतावादी भूमिकेतून आरोग्याचे अनेक उपक्रम करण्याचे जाहीर केले. यावेळी हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन श्री राहुल सूर्यवंशी यांनी केले

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !
क्राईम

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group