• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाहनाचा कट लागला अन तरुणाला भररस्त्यात संपवलं

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2024
in क्राईम
0
वाहनाचा कट लागला अन तरुणाला भररस्त्यात संपवलं
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४

राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाच्या वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणावरुन लाठ्या-काठ्या मारून त्या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत देवानंद उत्तम तायडे (वय २८) या तरुणाचा दुर्देवाने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हिवरखेड़ पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मारेकऱ्यांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील दानापुर गावात काल रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद उत्तम तायडे हा दुचाकीनं घरी जात होता. तेव्हा त्याच्या वाहनाचा कट रस्त्यात उभ्या असलेल्या काहीजणांना लागला. यावरून चांगलाच वाद पेटला. हा वाद हत्येपर्यंत पोहोचला. वाहनाचा धक्का लागल्याने देवानंदला मोठ्या प्रमाणात शिवीगाळ या तरूणांनी केली होती. या वादानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठीने वार करून त्याला जखमी केलं होतं. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंदला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेनंतर देवानंदचे मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते.

या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अन् घटनास्थळाचा पंचनामा करून देवानंदचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय पाठविण्यात आला आहे. मृतदेहाची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. तसेच याप्रकरणी हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमण्यात आल्याचं म्हटलं आहे. वाहनाचा कट लागल्याच्या अगदी शुल्लक कारणावरुन देवानंदची हत्या झाली आहे. आपल्या मुलाची हत्या झाल्याचं समजताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

Tags: #policeAkolaCrime

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

July 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मंत्रालयात नोकरीचे आमिष, ५५ लाखांची फसवणूक; बनावट ‘न्यायाधीश’ अटकेत !

July 17, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

जिल्हा परिषदेसमोर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन सराईत एलसीबीच्या जाळ्यात!

July 17, 2026
उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !
क्राईम

उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !

July 17, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group