• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘त्या’ रस्त्याचे काम थांबविणे म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळणे !

आ.खडसेंच्या पाहणीनंतर आ.भोळेंनी काढले पत्र

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘त्या’ रस्त्याचे काम थांबविणे म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळणे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० फेब्रुवारी २०२३

जळगाव शहरातील बहुचर्चित इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंतचा रस्त्याच्या कामाची पाहणी आज आ.एकनाथराव खडसे यांनी दुपारी केली. रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करत रस्त्याचे मोजमाप केले असता, एका बाजुच्या रस्त्याच्या मध्यभागातुन कडेपर्यंत डीमार्ट जवळ 8.10 मीटर, तर काही ठीकाणी 7, 7.5 मीटर एवढीच रुंदी असुन कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सायंकाळी आ.राजुमामा भोळे यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढले आहेत. आ.भोळे म्हणतात की, इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंत होणाऱ्या रस्त्यांचे काम थांबविणे म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळणे असेच होय.

आ.भोळेंच्या प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे की, जळगाव शहरातील गेल्या 2 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छादेवी चौक पासून सुरु झालेले काम हे सावर्जनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून सदर कामाठीकानी आज राष्ट्रवादी पक्षाचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी पाहणी करण्यासाठी गेले असता, सदर कामासंबंधी डी-मार्ट येथील संरक्षण भिंतीच्या मुद्द्यावरून सदर सुरु असलेले काम सावर्जनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बंद करावयाचे सांगितले. परंतु सदर काम तेथील स्थानिक रहिवासी व जळगाव शहरातील नागरिकांच्या सतत मागणीमुळे व रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्याकडून निधी उपलब्ध करून काम मंजूर करण्यात आले. या कामाकरिता मनपा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी ना-हरकत दाखला दिल्यावरच हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु करण्यात आले. परंतु आज या ठिकाणी हे काम थांबवावे ही मागणी करणे म्हणजेच जनतेच्या भावनेशी खेळणे असे होईल. सदरचा रस्ता हा श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत अत्यंत महत्वाचा रस्ता असून मागील वर्षी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शहरातील श्रीगणेश मंडळांनी सदरच्या रस्त्याचा बहिष्कार केला होता. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन शहरातील व शहरात येणाऱ्या नागरिकांना चांगल्या प्रतीचा रस्ता वापरासाठी खुला करावा अशी मागणी तेथील रहिवाश्यांची असून आपण तश्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.

Related Posts

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !
जळगाव

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप
जळगाव

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group