• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

माजी मंत्री खडसेंच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरट्यांनी मारला डल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
माजी मंत्री खडसेंच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरट्यांनी मारला डल्ला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ ऑक्टोबर २०२५

जळगाव शहरातील चोरट्यांची हिम्मत वाढली चोरट्यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवराम नगर येथील माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्या  निवासस्थानी चोरी झाल्याने राजकीय नेत्यांची घरेही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताई नगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्याला कुलूप लावलेले होते. आज सकाळी खडसे यांच्याकडील कर्मचारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर आले असता, त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले, ज्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

घडलेल्या प्रकाराची माहिती तात्काळ एकनाथ खडसे यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मुक्ताई बंगल्याकडे धाव घेतली असून, पंचनामा करण्याची आणि तपास करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका प्रमुख राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने जळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीत नेमके किती नुकसान झाले आहे किंवा कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याची नेमकी माहिती पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Posts

‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!
क्राईम

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !
जळगाव

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group