• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोरट्यांनी ज्या घरात घेतला चहा तेच घर फोडले !

अडावद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ फेब्रुवारी २०२३ ।

चोपडा तालुक्यातील अडावद येथील महाराणा प्रताप रोडवरील पंचवृक्ष चौकालगत रविवारी रात्री घरफोडी झाली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. चोरट्यांनी ज्या घरात चोरी केली, त्याच घरात आधी चहा केला, तो प्यायल्यावर मग चोरी केल्याचे समोर आले आहे.

मिळालेली माहिती अशी कि, मंगळवारी पंचवृक्ष चौकात राहणाऱ्या पंढरीनाथ किसन धोबी यांच्या घरी चोरी झाल्याचे सोमवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आले. पंढरीनाथ धोबी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दि. २६ च्या मध्यरात्रीनंतर सुमारे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घराचे कुलूप तोडुन दहा हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व १२ हजार रूपये रोख असा सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला व त्यासह धान्याची गोणीही चोरट्यांनी चोरून नेली. श्वान पथकाने घरापासून २०० मीटरपर्यंत माग दाखवला. घटनेची खबर मिळताच अडावद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, पोहेकाँ कैलास बाविस्कर, शरीफ तडवी हे पुढील तपास करत आहेत.

Related Posts

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!
क्राईम

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group