जळगाव मिरर | १६ जुलै २०२३
प्रत्येक शिक्षित तरुणाचे शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न असते. अनेक तरुण प्रंचड अभ्यास करून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे क्लाससेस करून मोठे यश संपादन करीत असता. ज्या तरुणांना असेच यश संपादन करायची संधी समोर आली आहे. एमपीएससी राज्यसेवा, तसेच कम्बाईन २०२३-२४ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी दर्जी फाउंडेशन, गणेश कॉलनी रोड, जळगाव प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
तलाठी परीक्षा, वनसेवा परीक्षा, नगर परिषद, पाणीपुरवठा, बँक परीक्षा रेल्वे परीक्षा, स्टाफ सिलेक्शन परीक्षा, सरळसेवा व मुलाखत वर्ग या सर्वांचे मार्गदर्शन दर्जी फाउंडेशनमध्ये केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षांना अर्ज केलेले आहेत त्यांना प्रा. गोपाल दर्जी यांच्याकडून परीक्षेची निहाय अभ्यास करण्याची पद्धत व मार्गदर्शन केले जाणार आहे. आपल्या मनोगतात प्रा. गोपाल दर्जी म्हणाले, यूपीएससीमध्ये ३, एमपीएससी राज्यसेवा २६, पीएसआय ८१, एसटीआय ६७, सहायक कक्षाधिकारी १०, बँक परीक्षा ८ क्लर्क १० विद्यार्थी हा या वर्षाचा निकाल आहे.
विद्यार्थ्यांनी १० वी, १२ वी पासूनच पदवी शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करावी यासाठी आय. सी.डी.सी. बॅचेसचे नियोजन केले आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची सोय उपलब्ध आहे. नोकरदार वर्गासाठी रविवार बॅचेसदेखील उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालिका ज्योती दर्जी यांनी केले आहे. (वाणिज्य वार्ता)