• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ ऑगस्ट  २०२६ 

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे  बहिणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून त्यास गंभीर जखमी केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मेहुण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार फत्तेपूर येथील सुभाषनगर भागातील रहिवासी प्रशांत सुभाष चौधरी (वय २६) याने वडगाव सद्दो येथील अभिषेक संतोष मोरे या तरुणाच्या बहिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून अभिषेक मोरे याच्या मनात प्रशांत चौधरी याच्याविषयी सूडाची भावना होती. दरम्यान, २७ जुलैला सायंकाळी त्याने प्रशांतला त्याच्याच दुचाकीवर बसवून तोरनाळे जंगल परिसरात नेले. तेथे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात अभिषेकने प्रशांतच्या डोक्यात दगड घातला. तर त्याचा मृत्यू झाला, असे समजून त्याच्या अंगावर झाडाचा पाला टाकून व त्याचीच दुचाकी घेऊन तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याला रात्रीच अभिषेकला अटक केली.
तर, त्याने पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर त्याला घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी प्रशांत चौधरी मरनासन्न अवस्थेत दिसला. त्याला तत्काळ जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते.

तेथे मेंदूविकार तज्ज्ञ नसल्याने त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान ३१ जुलैला प्रशांत चौधरी यांना मृत्यू झाला. तर या प्रकरणात संशयित अभिषेक मोरे हा पोलिस कोठडीत असून त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अभिषेकच्या नातेवाईकांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तपास स.पो.नि. अंकुश जाधव व पोलीस कर्मचारी करत आहेत.

Related Posts

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026
पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !
क्राईम

पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !

August 1, 2026
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group