• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुलास जन्म दिला म्हणून छळ तर विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2023
in क्राईम
0
मुलास जन्म दिला म्हणून छळ तर विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२३

राज्यातील अनेक विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून नेहमीच छळ होत असतो पण काही विवाहित यातून मार्ग काढीत असतात पण काही दुर्देवाने टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवीत असतात, अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चांदुरबिस्वा सासर असलेल्या विवाहितेने पुणे येथे सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथे घडली. याविरूध्द विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सासु, सासरे व पती विरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना पुणे येथे अटक करण्यात आली आहे.

याबाबतची मयत विवाहितेच्या वडील रमेश रामभाऊ चोपडे (वय ५३) रा.मातामहाकाली नगर मलकापुर जि.बुलढाणा यांनी पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी दिक्षा हिचा विवाह ८ मे २०२१ रोजी पवन प्रल्हाद तायडे रा.हनुमान नगर, चांदुरबिस्वा ता.नांदुरा, ह.मु.म्हसोब मंदिर जवळ, गवळीनगर भोसरी पुणे याचेशी झाला होता. लग्नानंतर मुलगी दिक्षा रक्षाबंधनाला माहेरी आली असता तिने पती व सासू-सासरे यांनी काही दिवस चांगली वागणूक दिली मात्र आता ते काहीना काही कारणावरून बोलतात व पती मारहाण करून त्रास देतो असे सांगितले होते. त्यानंतर मुलीला मे २०२२ मध्ये मुलगा झाल्याने तिला सासरकडून होणारा त्रास कमी होईल असे आम्हाला वाटले. मात्र मुलाच्या खर्चासाठी माहेरून पैसे आण असे म्हणून मुलीला त्रास देणे त्यांनी सुरूच ठेवले.

त्यानंतर मार्च-एप्रिल २०२३ मध्ये मुलीने फोन करून सांगितले होते की पती पवन तायडे हा नवीन फ्लॅट घेण्याकरीता माहेरून १० लाख रू. आण असा सारखा तगादा लावत असून त्या कारणावरून त्रास देत आहे. तर पैसे न आणल्यास घरातून हाकलून देवू, घटस्फोट देवू अशा धमक्या देत असल्याचे सांगितले होते.

फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून १० लाख रूपये आणण्याचा लावण्यात आलेला तगादा, सासरकडील मंडळीच्या इच्छे विरूध्द मुलास जन्म दिला म्हणून नेहमी सासरकडील मंडळीकडून होणारा त्रास व मारहाणीला वंâटाळून अखेर दिक्षा हिने २५ नोव्हेंबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
तत्पुर्वी तिने ३ पानाची सुसाईड नोट लिहून त्यामध्ये सासरकडील मंडळीकडून होणाया त्रासाबाबत लिहिले असून ती काही नातेवाईकांना सुध्दा पाठविली आहे.

या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे पती पवन प्रल्हाद तायडे, सासू प्रमिला तायडे, सासरा प्रल्हाद लक्ष्मण तायडे यांचेविरूध्द अप.नं.९१२/२३, कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

Tags: #police#puneCrime

Related Posts

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या
क्राईम

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

April 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !
क्राईम

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

April 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group