• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुर्देवी : क्रेनचा हुक तुटून पडल्याने तरुण कामगाराचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 19, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुर्देवी : क्रेनचा हुक तुटून पडल्याने तरुण कामगाराचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जून २०२५

क्रेनद्वारे रेल्वेची बोगी उचलत असतांना अचानक क्रेनचा हुक तुटून खाली उभ्या असलेल्या कामगाराच्या डोक्यात पडला. यामध्ये कैलास रमेश माळी (वय २७, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह. मु. वंजारी खपाट) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पार्सल कार्यालयाजवळ घडली याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाळधी येथील कैलास माळी याच्या आईवडीलांचे निधन झाल्यामुळे तो भावासह काका गिरधर माळी यांच्याकडे राहत होता. क्रेनवर काम करुन तो स्वतःचा उदनिर्वाह करीत होता. रेल्वे स्थानक परिसरात कामे सुरु असल्याने बुधवारी सकाळी पार्सल कार्यालयाजवळ असलेली रेल्वेची एक जूनी बोगी उचलून ती बाजूला ठेवण्याचे काम सुरु होते. त्या बोगीमध्ये कॅण्टीन सुरु करण्याचे नियोजन असल्यामुळे त्याठिकाणी तीन ते चार क्रेन मागविण्यात आल्या होत्या. क्रेनला साखळदंडासह क्रेनच्या पट्टच्या सहाय्याने क्रेनला बांधून बोगी उचलण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र का ही वेळातच एका क्रेनचा हूक तुटून तो खाली उभ्या असलेल्या कैलासच्या डोक्यावर आणि नंतर मांडीवर पडल्याने त्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. हूक पडून तरुण कामगार जखमी झाल्याचे कळताच तेथील कामगारांसह लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोउनि राजेंद्र पाटील व त्यांचे सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत कैलास माळी याला मयत घोषित केले. कामगारांनी व नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली होती.

कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षतेची साधने नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील औद्योगीक वसाहतीसह बांधकामाच्या ठिकाणी अशा अनेक घटना घडल्या आहेत, अशा घटनांमध्ये अनेकांना घरातील कर्ता व्यक्ती गमवावा लागल्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. दरम्यान, रेल्वेची बोगी उचलतांना क्रेनचा हूक तुटून तो कामगाराच्या डोक्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याने कामगारांच्या सुरक्षीतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  कैलास हा दीड महिन्यांपूर्वीच क्रेनवर कामाला लागला होता. सुरुवातीपासून तो मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करायचा. दुर्देवी काळाने त्याच्यावर झडप घातली. होतकरू व कष्टाळू कैलासच्या जाण्याने पाळधी गावात शोककळा पसरली होती.

Related Posts

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group