• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गोळीबारातील जखमीचा दुर्देवी मृत्यू : एमआयडीसीतील कामगार असुरक्षित ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 4, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गोळीबारातील जखमीचा दुर्देवी मृत्यू : एमआयडीसीतील कामगार असुरक्षित ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ४ नोव्हेबर २०२५

कंपनीच्या बाहेर टपरीवर अवैधरित्या दारु विकणाऱ्या राहुल बहऱ्हाटे याने परप्रांतीय कामगारांवर गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये घडली होती. यामध्ये राजन शेख रफिउल्ला (वय २०, मुळ रा.आझमगड, उत्तरप्रदेश) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. गोळबार करणाऱ्या संशयित राहूल बऱ्हाटे याच्यावर यापुर्वी हद्दपारीसह एमपीडीएची कारवाई केली होती. त्यामुळे आता जळगाव एमआयडीसीतील कामगार सुरक्षित नसल्याचे आता निर्देशनास येत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मूळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी असलेले फिरोज शेख, राजन शेख व इतर गावातील काही मजूर हे एमआयडीसीतील जी १४ सेक्टरमधील विजेते कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीपासून काही अंतरावर राहुल बऱ्हाटे याची पानपटरी असून तो तेथे अवैधरित्या दारु विक्री करीत होता. तसेच या परिसरातील कंपनीत काम करणाऱ्यांना कामगारांना वारंवार त्रास देत होता. रविवारी रात्री १० वाजता सरफू अहमद हा पुडी घेण्याकरीता त्याच्याकडे गेला असता, त्याला राहुलने मारहाण केली. त्यावेळी सरफू याने बाबतची माहिती कंपनीचे व्यवस्थापक मोहम्मद अफजल जलाऊद्दीन उर्फ सोनु यांना दिली. त्यानुसार व्यवस्थापक सोनु यांच्यासह फिरोज, राजन, सरफु, सलीम आणि संजय हे सर्व जण राहुलला समजावून सांगण्यासाठी त्याच्या पानटपरीवर गेले. यावेळी राहुलने फोनवर ‘लवकर या, हे सर्व एकत्र आले आहेत,’ असे बोलून इतरांना बोलावून घेतले.

व्यवस्थापक राहुल बहऱ्हाटे याला समजावत असतानाच राहुलची पत्नी मोनाली स्कूटरवर तेथे आली. राहुल बनाउटे पळत तिच्याकडे गेला आणि तिच्यकडून कतीतरी वस्तू घेऊन परजला, कामगारांना धमकावत त्यारे, ‘तुम युपी वालोको बहोत मस्ती है, आज तुम्हे निया छोड्डुंगा’ असे मागत सरफु अहमद याणावर पिस्तूल रोखून अचानक गोलीबार केला. संशयित राहुल बन्नाटे याचा नेम चुकल्याने बोली सरपुरता लागली नाही अन् तो तिथून पळून गेला मात्र त्यानंतर त्याने फिरोज लेखापरी ज्यमुळे फिरोज खाली कोसळला, एवढ्‌यावरच न थांबता राहुलने राजन रोख पाच्याही पोटावर गोजीचार केला. येची खाली कोसळलाच राहुत अणि त्याची पत्नी मोनाली स्कूटरवर बसून घटनास्थानावरून पळून गेले.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group