• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर केला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2023
in क्राईम, राज्य
0
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जून २०२३

राज्यात अनेक शहरात प्रेम प्रकरणातून होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना एक मोठी घटना घडत असतांना परिवार धावून आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. चंद्रपूर शहरातील हि घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दोघही राहत असतात. आपल्या शेजारी असल्याने लहानपणापासून दोघांमध्ये मैत्री होती. मैत्रीतून १८ वर्षीय युवकाचे १४ वर्षीय मुलीवर प्रेम जडले. मनात असलेली अनेक वर्षांपासूनची प्रेमाची इच्छा त्याने बोलून दाखवली. मात्र, तिने प्रेमाला स्पष्ट नकार दिला. यामुळे युवकाचा राग अनावर झाला. तु मेरी नही तो, किसी की नही होने दुंगा, हा फिल्मी डायलॉग त्याने प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले. बॉटलीमध्ये पेट्रोल घेऊन थेट तिचे घर गाठले. अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकताना कुटुंबीयांनी धाव घेत तिची सुटका केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत युवकाला अटक केली. सिद्धांत भेले असे अटकेतील युवकाचे नाव आहे.

भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथे घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बेलगाव येथे पीडित मुलीचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारी सिद्धांत भेले याचेसुद्धा कुटुंबीय आहे. घराशेजारी असल्याने सिद्धांत आणि पीडित अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. पीडित मुलगी वयात येत असल्याने सिद्धांतच्या मनात तिच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली. यानंतर त्याने आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. सिद्धांतने काल संधी साधून अल्पवयीन मुलीसमोर आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त केली. त्यानंतर मुलीने ठाम शब्दात त्याच्या प्रेमाला नकार दिला. त्यामुळे सिद्धांत तिने दिलेला प्रेमाचा नकार पचवू शकला नाही. मनात राग धरून प्रेमाला नकार दिल्याने तिला धडा शिकविण्याचा निर्णय करीत निघून गेला. काही वेळानंतर तो पेट्रोलने भरलेली बॉटल घेऊन तिचे घर गाठले. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. हा प्रकार तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यामुळे तातडीने धाव घेत मुलीची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेने घाबरलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सिद्धांतला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ जूनपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Related Posts

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी !
क्राईम

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी !

July 30, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

July 30, 2026
एकुलत्या एक मुलाने घेतला टोकाचा निर्णय : धक्क्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका !
क्राईम

एकुलत्या एक मुलाने घेतला टोकाचा निर्णय : धक्क्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका !

July 30, 2026
उच्चशिक्षित तरुण एमडी तस्करीत; रामानंदनगर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई
क्राईम

उच्चशिक्षित तरुण एमडी तस्करीत; रामानंदनगर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई

July 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

लाच मागणाऱ्या जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या ताब्यात !

July 29, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

July 30, 2026
कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात

July 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group