• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

संकटमोचकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट : सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 3, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
संकटमोचकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट : सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२४

राज्यातील जनतेने यंदाच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश हाती दिल्यानंतर देखील महायुती सरकारअद्याप सरकार स्थापन करत नसल्याने विरोधकात सत्ताधाऱ्यावर आरोप प्रत्यारोप सुरु केले असून दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“गेल्या पाच-सहा दिवासांपासून आमचे नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, तसेच इतर त्रासही होत आहेत. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी इथे आलो होतो. खरंतर मी तीन-चार दिवसांपूर्वीच त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण ते गावी निघून गेले. त्यानंतर माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. पण आज मी मुद्दामून एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

“युतीमध्ये सर्व आलबेल आहे. सर्व व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. तीन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अगदी स्पष्टच सांगितलेलं आहे. त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही. कुठेही मतभेद नाहीत. आमची 5 तारखेची तयारी सुरु आहे”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. “मला असं वाटतं की, त्यांची उद्या तब्येत सुधारल्यानंतर ते बैठक घेणार आहेत. ते शासकीय बैठक घेण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ज्या गोष्टी बाहेर येत आहेत तसे कोणतेही मतभेद आमच्यात नाहीत”, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

“माझी गृहमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्याबाबतीत आम्ही एक शब्दही बोललो नाही. कोणतं खातं कुणाला पाहिजे, याबाबत आमच्यात चर्चा झालेली नाही. मी फक्त एकनाथ शिंद यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. त्यांच्या हाताला अजूनही सलाईन लागलेली आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्यात कुठेही दुरावा नाही. तुम्हाला आम्ही सर्व एकत्र दिसू. आमच्या 5 तारखेचा शपथविधीचा कार्यक्रम अतिशय दिमाखदार होईल. आमच्यात कोणतंही मतमतांतर नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने ४ किलोमीटरच्या ‘ग्रीन कॉरिडोर’चे शानदार उद्घाटन !

जळगावमध्ये ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने ४ किलोमीटरच्या ‘ग्रीन कॉरिडोर’चे शानदार उद्घाटन !

June 5, 2026
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

June 5, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

निवडणूक कामात हलगर्जीपणा; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल

June 5, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

अल्पवयीनांच्या बेदरकार कारने ९ जण जखमी; कार बाजार मालकावरही गुन्हा

June 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group