• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आयशर व ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरणारे दोघे अटकेत : तब्बल अकरा बॅटरी जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
आयशर व ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरणारे दोघे अटकेत : तब्बल अकरा बॅटरी जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२५

भडगाव शहरातील शेतीच्या मालाची वाहतूक करणारे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे रात्रीच्या वेळी ग्रीन पार्क कॉलनीमध्ये उभी असताना ग्रीन पार्क मधील दोन चोरट्यांनी तब्बल अकरा वाहनांच्या मोठ्या बॅटरी चोरल्याची घटना शहरात दि.२१ रोजी मध्यरात्री घडली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला वाहनधारकांनी धाव घेतली असता पो. कॉ. प्रविण परदेशी, अमजद पठाण यांनी दोन तासातच दोघ भामट्यांना मोठ्या शिताफीने पकडून जेरबंद केले.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील चाळीसगाव रोड लगत असलेल्या ग्रीन पार्क कॉलनी येथे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे दि २१ रोजी रात्री लावलेले होते. यावेळी मध्यरात्री कॉलनीतील दोन चोरटयांनी लबाडीच्या इराद्याने आयशर गाडी व ट्रॅक्टर नऊ गाड्यांमधील मधील वेगवेगळ्या एक्साईड कंपनीची अकरा बॅटरी एकूण ५३,००० रुपये किमतीच्या चोरुन नेल्या आहेत. यावेळी पोलीस स्टेशनचे पो.कॉ. प्रवीण परदेशी व अमजद पठाण यांनी सदर तपास चक्र फिरवत दोन तासातच आरोपींना तात्काळ जेरबंद बंद केले.

या बाबत फिर्यादी नासिर खान रशिद खान (वय ५२) धंदा-ड्रायव्हर रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी समीर शेख ऊर्फ मुन्ना, शोएब शेख दोन्हीही रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगाव या दोघांविरुद्ध विरुध्द भडगांव पोलीस स्टेशन गु.र.न. २३५/२०२५. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रदिप चौधरी हे करीत आहे.

Related Posts

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group