• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तीन लाखांच्या गांजासह दोघांना ठोकल्या बेड्या ; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 16, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तीन लाखांच्या गांजासह दोघांना ठोकल्या बेड्या ; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जुलै २०२५

अमळनेर पोलिसांनी मंगळवारी १५ जुलै रात्री १०.३० वाजता केलेल्या कारवाईत ३ लाख रुपये किमतीचा १५ किलो गांजा जप्त करत दोघांना अटक केली आहे. जळोद गावाकडून अमळनेर शहरात गांजा विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

सविस्तर वृत्त असे कि, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळवले. या माहितीच्या आधारे, पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजता जळोद गावाकडून येणाऱ्या फाट्याजवळ सापळा रचला. त्यावेळी (एमएच १९, सीटी ४८४५) क्रमांकाच्या दुचाकीवरून येणाऱ्या दोन संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्याजवळ असलेल्या एका गोणीमध्ये १५ किलो प्रतिबंधित गांजा आढळून आला, ज्याची अंदाजे किंमत ३ लाख रुपये आहे.

पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता, त्यांनी महेश कैलास पाटील (वय-३१, रा. भडगाव) आणि नितीन शरद गौंड (वय-१९, रा. पाचोरा) अशी सांगितली. या दोघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, त्यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे, पोलीस हवालदार संतोष नांगरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, उज्वलकुमार म्हस्के, हर्षल पाटील, योगेश बागुल, समाधान सोनवणे, सुनिल पाटील आणि होमगार्ड पूनम हटकर यांनी केली.

Related Posts

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026
जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता

January 9, 2026
जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group