• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन अल्पवयीन मुलीना पळविले : गुन्हा दाखल !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 8, 2025
in क्राईम
0
दोन अल्पवयीन मुलीना पळविले : गुन्हा दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मार्च २०२५

भुसावळ शहरासह तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांसह भुसावळ तालुका पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील १७ वर्ष १० महिने वयाची अल्पवयीन मुलगी कुटूंबासह वास्तव्यास राहते. ३ मार्चला रात्री २ ते ४ वाजेदरम्यान या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत पळवून नेले. या प्रकरणी ४० वर्षीय पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत. दुसऱ्या घटनेत भुसावळ तालुक्यातील एका गावातील १३ वर्ष ७ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संशयित पवन तायडे कोळी याने आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने भुसावळ तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करत आहेत.

Tags: #bhusawal#policeCrime

Related Posts

अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
क्राईम

November 24, 2026
२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 24, 2026
२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?

२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?

November 24, 2026
शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टर व्यावसायिकाचा खून; सहा दिवसांच्या तपासानंतर हत्याकांडाचा उलगडा!

November 23, 2026
दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

दुष्काळाने शेतीचे नुकसान, कर्जफेडीची चिंता; तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

November 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group