• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुले पळविण्याच्या संशयाने दोघांना जबर मारहाण ; संशयित निघाले जडीबुडी विकणारे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मुले पळविण्याच्या संशयाने दोघांना जबर मारहाण ; संशयित निघाले जडीबुडी विकणारे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जुलै २०२५

रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळ असलेल्या मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा येथे जडीबुटी विकणाऱ्या हरियाणातील दोन जणांना ते मुले पळवणारे असल्याच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आल्याचे समजत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, हरियाणातून जडी-बुटी घेऊन काही जण रावेर तालुक्यात आले आहेत. यातील जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) आणि मोनूनाथ जस्सानाथ (वय २०, दोन्ही रा. सिरसा, हरियाणा) हे दि.२० रोजी सकाळी रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे आले होते. त्यांनी गावातील एका  व्यक्तीला नसा दुखत असल्याच्या व्याधीची तपासणी केली. यानंतर तो व्यक्ती घरी जाऊन इतर लोकांना घेऊन आला. हे दोन व्यक्ती मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या गैरसमजातून त्यांना या लोकांनी मारहाण सुरू केली. यामुळे या दोन्ही जणांनी त्यांच्याकडे असलेल्या एचआर १३ ई ६५१६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून पलायन केले. यानंतर हे दोन्ही जण प्रचंड वेगाने मुंजलवाडी सोडून कुसुंब्याकडे पळाले. तेथे लोकांनी त्यांना अडवून पुन्हा मारहाण केली यानंतर तेथून आपला जीव वाचवून ते वेगाने पळाले असताना त्यांचा एका व्यक्तीला कट लागला. यानंतर परिसरातील लोकांनी लोहारा येथे या दोन्ही जणांना गाठून त्यांना पुन्हा मारले. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली असल्याची समजते.

दरम्यान, सावदा पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने या दोन जणांनाची सुटका झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर सावदा पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील पहिला गुन्हा हा इकबाल मोहंमद तडवी यांनी दाखल केला असून, त्यांना या दोन्ही जडिबुटी विकणाऱ्याच्य गाडीचा कट लागल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दुसरी तक्रार ही जडीबुटी विकणाऱ्यांच्या वतीने केल्याने त्यांना मारहाण करणाऱ्यांना अज्ञात व्यक्तींना आरोपी करण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास स.पो.नी. विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस करीत आहेत.

Related Posts

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group