• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धरणगाव – पारोळा रस्त्यावर दुचाकीचा अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धरणगाव – पारोळा रस्त्यावर दुचाकीचा अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ नोव्हेंबर २०२५ 

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत असताना आता पारोळा शहरातून एका अपघाताची घटना समोर  आली आहे. पारोळा  शहरातील धरणगाव रस्त्यावर २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडके ने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की , येथील मोरफळ गल्लीत राहणार चेतन सुरेश भावसार (वय ३०) हा तरुण २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील दुचाकी एमएच – १९, डीएफ-५०३०) ने येत असताना पारोळा शहराजवळील धरणगाव रस्त्यालगत अज्ञात वाहनाने धडक त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुर्दैवाने चेतन भावसार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भावेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती.

Related Posts

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

May 3, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने अमानुष मारहाण

May 3, 2026
चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन
क्राईम

चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

May 3, 2026
खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !
क्राईम

खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

May 3, 2026
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

May 3, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने अमानुष मारहाण

May 3, 2026
चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

May 3, 2026
खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

May 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group