• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आरोग्य यंत्रणेत खळबळ : वैदयकिय अधिकाऱ्याने केला आरोग्य सेविकेचा विनयभंग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 19, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जून २०२५

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी याने पुनर्नियुक्ती प्रस्तावावर सही घेण्यासाठी माझ्या मित्राच्या दुकानावर बोलावले. तेथे आरोग्य सेविकेला अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्याची घटना दि. ९ रोजी घडली होती. याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंग व अट्रॅसीटीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, एका प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका कंत्राटी पद्धतीने नोकरीस आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या अंगलट येण्याचा प्रयत्न करीत होते. अकरा महिन्यानंतर त्यांच्या पुनर्नियुक्ती प्रस्तावावर वैद्यकीय अधिकारी यांची सही लागत असल्याने त्या दि. ९ रोजी पुनर्नियुक्ती प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता. वैद्यकीय अधिकारी राजपूत याने त्यांच्याशी पुन्हा अश्लील भाषा वापरून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. महिलेने दि. १७ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.

Related Posts

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन
जळगाव

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026
नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी
क्राईम

नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी

January 19, 2026
योगामुळे मानसिक, शारिरीक संतुलन – अतुल जैन
जळगाव

योगामुळे मानसिक, शारिरीक संतुलन – अतुल जैन

January 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group