• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावठी कट्याने १२ राऊंड फायर : तरुणाची हत्या करणारे मारेकरी पोलिसांना आले शरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
गावठी कट्याने १२ राऊंड फायर : तरुणाची हत्या करणारे मारेकरी पोलिसांना आले शरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जुलै २०२५

पाचोरा शहरातील येथील बसस्थानक परिसरात एका तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गावठी कट्याने १२ राऊंड फायर केले होते. यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुचाकीवरुन आलेले दोघे मारेकरी हत्येनंतर फरार झाले होते. हे दोन्ही मारेकरी पोलिसांना स्वतःहून शरण आले आहेत. दरम्यान, मयत तरुणावर आज शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे कि,  पाचोरा बस स्थानक परिसरात ४ जुलैला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आकाश कैलास मोरे (वय २६) या तरुणावर नीलेश उर्फ राव अनिल सोनवणे व एका अल्पवयीन तरुणाने गावठी कद्वयाने १२ राऊंड फायर केले होते. यात आकाश मारे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, घटनास्थळावरून दोन्ही मारेकरी पसार झाले होते. दरम्यान, रात्री १०.३० वाजेच्या सुमारास या घटनेतील दोन्ही आरोपी जामनेर पोलिस ठाण्यात स्वतःहून शरण आले होते. यातील अल्पवयीन तरुणास बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर पाचोरा येथील जनता वसाहत येथे राहणाऱ्या नीलेश उर्फ राव अनिल सोनवणे यास ५ जुलैला पाचोरा न्यायालयात हजर केले होते.

न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ४ जुलैला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आकाश मोरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर या घटनेत आकाश मोरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच व घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच आकाश मोरे यांच्या  मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले होते. तर ४ जुलैला रात्री आकाश मोरे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला होता. शवविच्छेदन करुन ५ जुलैला सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास आकाश मोरे यांचा मृतदेह शिवाजी नगर येथील राहत्या घरी आणला, त्या वेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता आकाश मोरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !
राज्य

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !
राज्य

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !
जळगाव

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !
राजकीय

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025
अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !

December 8, 2025
मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !
जळगाव

मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !

December 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group