• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी विराज कावडीया !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी विराज कावडीया !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मे २०२३

युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज अशोक कावडीया यांची भारतीय रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली तर्फे मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपभोक्ता (प्रवाशी) सल्लागार समितीच्या सदस्य पदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. मागील कार्यकाळाच्या (फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2023) समितीतदेखील विराज कावडीया यांनी सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल त्यांना पुन्हा या समितीत समाविष्ट करून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. कावडीया हे या समितीतील सर्वात युवा सदस्य आहेत.

निवड पत्रक रेल्वे मंत्रालयाकडून नुकतेच त्यांना प्राप्त झाले असून सदर निवड 2 वर्षासाठी असून 31 जानेवारी 2025 पर्यंत समितीचा कार्यकाळ राहणार आहे. यामध्ये मध्य रेल्वे क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक या तिन राज्यातील मुंबई सेंट्रल, सोलापूर, भुसावळ, पुणे, नागपूर मंडळाचा समावेश असून सुमारे 476 रेल्वे स्थानक या क्षेत्रात येतात. रेल्वे प्रवाश्यांच्या हीताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणे, तसेच रेल्वे बोर्ड आणि प्रवाश्यांमधील दूवा बनून समन्वय साधणे हे मुख्य ध्येय राहणार असल्याची भावना विराज कावडीया यांनी व्यक्त केली.  यासाठी त्यांना खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, युवासेना राष्ट्रीय सचिव वरूण सरदेसाई, शिवसेना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Posts

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group