• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सावधान : या गोष्टी google सर्च करता ? तुम्हालाही होऊ शकते जेल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 9, 2022
in क्राईम, तंत्रज्ञान, राज्य
0
सावधान : या गोष्टी google सर्च करता ? तुम्हालाही होऊ शकते जेल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर/ ९ ऑक्टोबर २०२२

आपल्या जी गोष्ट समजली नाही ती आपण लागलीच मोबाईल घेत गूगलला विचारू लागतो, पण काही काही गोष्टी आहेत. कि त्या शोधणे हि एक गुन्हा आहे.
ज्याची माहिती कुठेच मिळणार नाही ती माहिती गुगलवर नक्की मिळेल असा नेटीझन्सला विश्वास आहे. पण तुम्ही सर्च करताना थोडा विचार करता का? की आपण गुगलवर नेमकं काय सर्च करतोय. गुगलवर काहीही सर्च करण्यापूर्वी जाणून घ्या काय सर्च करावं आणि काय नाही. काही गोष्टी अशा आहेत ज्या Google Search केल्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. गुगलवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं, थेट तुरूंगातही पोहचवू शकतं. तसंच मोठं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे काही गोष्टी गुगलवर अजिबात सर्च करू नयेत.

गर्भपात कसा करायचा : गुगलवर गर्भपाताच्या पद्धती शोधणे देखील गुन्हा मानला जाऊ शकतो. म्हणूच अस काही तरी शोधणे टाळा. कारण कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करता येत नाही. त्यामुळे गुगलवर त्याच्या पद्धती शोधू नका.

फिल्म पायरसी: फिल्म पायरसी हा गुन्हा आहे आणि अशा परिस्थितीत असा कंटेंट काळजीपूर्वक शोधा कारण जर तुम्ही चित्रपट ऑनलाइन लीक किंवा डाउनलोड केल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

बॉम्ब कसा बनवायचा: जर तुम्ही टाइमपास म्हणून पण मोबाईलवर बॉम्ब कसा बनवला जातो याचा शोध घेत असाल तर आताच थांबा. या प्रकारच्या गुगल सर्चवर सायबर सेलद्वारे नजर ठेवली आहे. त्यामुळे सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करण्यास सुरुवात करतील आणि तुम्हाला तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे.

चाइल्ड पॉर्न : चाइल्ड पॉर्नोग्राफीबाबत सरकार खूप कडक कारवाई करच आहे. गुगलवर चाइल्ड पॉर्न शोधणे, पाहणे किंवा शेअर करणे हा गुन्हा आहे. यासंबंधीच्या कायद्यांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

खाजगी फोटो आणि व्हिडिओ: कोणाचेही खाजगी फोटो किंवा व्हिडिओ पाहणे किंवा शेअर करणे, दोन्ही गुन्हा मानला जाऊ शकतो. हे चुकूनही गुगलवर करू नका, तुम्हाला खूप महागात पडू शकते.

Related Posts

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group