• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चक्क… २३ वर्षीय युवतीला ५० वर्षीय व्यक्तीने ओढले जाळ्यात मग काय? भयंकर…

ऑनलाईन डेट करणे पडले महागात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 12, 2022
in क्राईम, राज्य
0
चक्क… २३ वर्षीय युवतीला ५० वर्षीय व्यक्तीने ओढले जाळ्यात मग काय? भयंकर…
Share on FacebookShare on Twitter

पुणे : वृत्तसंस्था

एका २३ वर्षीय युवतीला ५० वर्षाच्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून त्या युवतीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी बऱ्याच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनंतर तो 50 वर्षीय पुरुष विवाहित आहे. त्याला दोन मुलं आहेत आणि लग्नाचं खोटं वचन देण्यात आलं याबद्दल त्या मुलीला कळलं. आपण फसवलो गेल्याचं तिच्या लक्षात आलं. हि युवती राष्ट्रीय खेळाडू असून, सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती.

आपल्या प्रोफाईलशी एक प्रोफाईल मॅच होतंय हे बघून तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. समोरच्याने आपण अविवाहित असल्याचं तिला सांगून त्यांच्यात ऑनलाईन चॅटिंग सुरु झाली. आवडीनिवडी जाणून घेतल्या गेल्या. फोन नंबर एकमेकांना दिले गेले. भेटीगाठी होऊ वाढल्या. 50 वर्षाच्या व्यक्तीला 23 वर्षांची ती मुलगी डेट करू लागली. त्याने त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी बऱ्याच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनंतर तो 50 वर्षीय पुरुष विवाहित आहे, त्याला दोन मुलं आहेत आणि लग्नाचं खोटं वचन देण्यात आलं याबद्दल त्या मुलीला कळलं. आपण फसवलो गेल्याचं तिच्या लक्षात आलं, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

जसजशा टेक्नॉलॉजी येत गेल्या तसतसे अनेक फसवणुकीचे प्रकार होत आहेत. ज्यात सध्या डेटिंग ॲपचा उपयोग करून होणारे फसवणुकीचे प्रकार जास्तच ऐकायला मिळतात. या प्रकरणातही तसंच काहीसं घडलं. खरंखुरं भासेल अशी सोशल मीडियावर किंवा ॲप वर प्रोफाईल तयार करून समोरून तुम्हाला अप्रोच केलं जातं. किंवा डेटिंग ॲपवर तुमची प्रोफाईल बघून स्वतःची प्रोफाईल आरोपी स्वतःची बनवतो. जेणेकरून तुम्हाला मिळत्या – जुळत्या प्रोफाईलचं सजेशन येईल. अशाप्रकारे तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं.

डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर मैत्री किंवा प्रेम इथपर्यंत जाण्याअगोदर समोरच्याची पूर्ण माहिती मिळवली पाहिजे. समोरून सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींवर थेट विश्वास ठेवणं धोकादायक आहे. बऱ्याच केस अशा झाल्या आहेत की समोरची व्यक्ती अविवाहित असल्याचं सांगते, पण ती व्यक्ती विवाहित असते. सोशल मीडियावरून महिला किंवा तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचं आमिष दाखविलं जातं. त्यातून लैंगिक अत्याचार होतात. तसंच आर्थिक फसवणूक होण्याचेही प्रकार घडत आहेत.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan
क्राईम

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर
क्राईम

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group