अनेक प्रियकराला एक प्रेयसी असतांना देखील अनेक तरूण एका पेक्षा जास्त मुलीना डेट करीत असतात पण एका तरुणाला डेट करणे महागात पडले आहे. एक प्रेयसी असतांना दुसऱ्या तरुणीसोबत डेटवर गेला होता आणि तिथे त्याची गर्लफ्रेंड आली अन् मग…
व्होल्टेज ड्रामा
झालं असं की, तरुण एका दुसऱ्या तरुणीसोबत रात्रीच्या वेळी डेटवर गेला होता. तो तिला एका रस्त्याचा कडेला असलेल्या फूड स्टॉलवर जेवायला घेऊन आला…तिथे लावलेल्या टेबलवर ते दोघे बसले होते. त्याने तिच्या ओठांवर चुंबन घेतलं आणि बर्गर खायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथे एक मोठी काळ्या रंगाची गाडी आली आणि ती त्यांचा टेबलसमोर थांबली. त्यातून एक मुलगा उतरला आणि हे काय एक तरुणी तावातावा आली आणि तिने खुर्ची खेकून मारली. त्या अंगावर सॉस ओतला. हा होल्टेज ड्रामा तिथे असलेले सगळे पाहत होती. ती तरुणी त्या मुलाची गर्लफ्रेंड होती.
आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत बघून तिचा पारा चढला होता. ती रस्त्यावर तमाशे करत होती. तिच्यासोबत आपलेल्या तरुणाने तुला धरलं आणि तिथून घेऊ जायचा प्रयत्न केला. हा सगळ्या प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तिच्या प्रियकराने दुसऱ्या मुलीसाठी तिची फसवणूक केली होती. त्यामुळे तिला संताप झाला होता. ती त्या तरुणाला खुर्चीने जे मिळेल त्याने मारहाण करत होती. तिचं हे रौद्र रुप पाहून सगळे घाबरले होते.
