जगभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत असतात, सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दोन तरुणींना बाईकवर किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. दोघी एका बाईकवर समोरासमोर बसलेल्या आहेत. यानंतर दोघीं बाईकचे हँडल सोडतात. त्यानंतर एकमेकीना मिठी मारतात आणि किस करताना आपल्याला व्हिडीओत दिसत आहेत.
@ghantaa इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. बाइक, स्कुटी किंवा कार चालवताना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडीओमध्ये दिसतं. त्यामुळं तरूणीच्या ड्रायव्हिंगबाबतचे गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याच्यां चुकीच्या ड्रायव्हिंगमुळं अपघात ही होतात.
पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरूणी अगदीच बिनधास्त दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडीओला ३ लाखाहून जास्त व्हूज मिळाले आहेत. अशा मुर्खांवर कारवाई करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर काही नेतकऱ्यांना वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांच वाहन परवानेच रद्द करायला हवेत असाही सल्ला दिला आहे.