• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पहाटेच्या सुमारास पत्नीवर कुऱ्हाडीने वार तर दुपारी पतीने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
पहाटेच्या सुमारास पत्नीवर कुऱ्हाडीने वार तर दुपारी पतीने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२५

कौटुंबिक कारणावरुन वाद होवून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर स्वतः रेल्वेखोली झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील बोरनार गावात घडली, या घटनेमध्ये आनंदा उर्फ महारु धामोळे (वय ४५) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी रेखा धामोळे (वय ४१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील बोरनार येथे आनंदा धामोळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शेती करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवार दि. १९ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास धामोळे दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आनंदा धामोळे यांनी रागाच्या भरात पत्नी रेखा यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात रेखा धामोळे गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. पत्नीचा मृत्यू झाला असे समजून, आनंदा धामोळे यांनी सकाळी ६ वाजता घराबाहेर पडले आणि त्यांनी म्हसावद रेल्वे गेटजवळ जावून त्यांनी धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. पतीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेखा धामोळे यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

धामोळे दाम्पत्याला विनोद आणि पप्पू ही दोन मुले आहे. ते घटनेच्या वेळी खालच्या घरात झोपलेले होते, तर दाम्पत्य हे वरच्या खोलीत झोपलेले होते. सकाळी ६ वाजता मोठा मुलगा विनोद हा झोपेतून उठल्यानंतर तो वरच्या खोलीत गेला. यावेळी त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसताच त्याला धक्का बसला. त्याने शेजारच्यांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या आईला रुग्णालयात हलविले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये काही विषयांवरून किरकोळ वाद सुरू होते. मंगळवारी पहाटेही त्यांच्यात वाद झाले, याच वादातून हा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र, या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group